Thursday, December 19, 2019

Today's activity

Today's Activity.... 
*Book Mark Activity*
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
~~~~~~~~~~~~~~
*जि प प्रा शाळा कवडेवाडी व. ता वाशी जि उस्मानाबाद*
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
आजचा उपक्रम:बुकमार्क🔖 तयार करणे... 

साहित्य:
लग्न पत्रिका, फेवीकॉल, कात्री, लोकर.. 

उपक्रमाची आवश्यकता:
वह्या तपासणी करत असताना व पुस्तकांची हाताळणी करत असताना विद्यार्थ्यांना खुप पाने पलटावी लागतात. वारंवार थुंकी लावुन पाने पटल्यामुळे सुक्ष्म रोगजंतू पोटात जाऊन अनेक रोगांना निमंत्रण मिळते. म्हणून या उपक्रमाची निवड करण्यात आली. 

उपक्रमाची यशस्विता:
मुलांना स्वनिर्मितीतून आनंदानुभूती मिळाली. 

सहभागी विद्यार्थी:१ली-५वी
मार्गदर्शिका:
*श्रीमती भांडवले संगीता*
मु अ प्रा शाळा कवडेवाडी व