शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम तुम्ही देखील पाल्ल्याच्या तयारीसाठी या उपक्रमातील प्रश्नमंजुषा घेऊ शकता. मी माझ्या शाळेत दरवर्षी हा उपक्रम प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती, विचारा तुम्ही सांगतो आम्ही?, ज्ञानकुंभ या विविध सदराद्वारे चालू ठेवलेला आहे. प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करण्यासाठी आवश्यक उपक्रम. 1ते 100 सलग भाग असून 500 प्रश्न आहेत.