Thursday, January 9, 2025

माझे सामान्य ज्ञान .विचारा तुम्ही -सांगतो आम्ही?

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे . माझ्या शाळेत गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती, विचारा तुम्ही सांगतो आम्ही?, ज्ञानकुंभ या विविध सदराद्वारे चालू ठेवलेला आहे. प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करण्यासाठी आवश्यक उपक्रम.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे प्रश्न या सदरामध्ये काढण्यात आलेले आहेत .(सर्व स्पर्धा परीक्षेत देखील उपयुक्त आहेत परंतु लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून प्रश्न काढण्यात आलेले आहेत)दैनंदिन परिपाठामध्ये या आमच्या उपक्रमाचा देखील आपण वापर करू शकता. व्हाट्सअप ,फेसबुक, ब्लॉग,विनोबा ॲप, तालुका, जिल्हा व महाराष्ट्राच्या निवडक शैक्षणिक ग्रुप वर या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे🙏
    

No comments:

Post a Comment