Thursday, February 6, 2025

माझे सामान्य ज्ञान. विचारा तुम्ही -सांगतो आम्ही?

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे .आपल्या पाल्यासाठी आजच हा उपक्रम तुम्ही देखील आपल्या पाल्ल्याच्या तयारीसाठी या उपक्रमातील प्रश्नमंजुषा घेऊ शकता. मी माझ्या शाळेत गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती, विचारा तुम्ही सांगतो आम्ही?, ज्ञानकुंभ या विविध सदराद्वारे चालू ठेवलेला आहे. प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करण्यासाठी आवश्यक उपक्रम.

    इयत्ता पहिली पासून या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे .पहिली ची मुले देखील या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात आणि कोणत्याही प्रश्नाची उत्तरे चुटकी सरशी देतात.

No comments:

Post a Comment