अश्रुंचाही पुर आला
बघुन शहीद जवानांची शवपेटी
देशाचे रक्षण करता आले वीरमरण
धन्य ती माय!असा पुत्र जन्मला पोटी!
****************************
शहीद वीर जवान
सलाम तुमच्या कार्याला
देश रक्षणार्थ
पंचप्रण तुम्ही अर्पिला !
*************************
संगीता भांडवले(मु अ)
जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी
जि.उस्मानाबाद
No comments:
Post a Comment