🏆 *माझी शाळा-माझा उपक्रम*🏆
••••••••••••••••••••••••••••
✅ *जि. प. प्रा.शाळा शेंडी ता. वाशी जि. उस्मानाबाद*✅
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*उपक्रमाचे नांव*::
🎾 *कुंडीतील बाग/फिरती बाग*🎾
~~~~~~~~~~~~~~~~
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🌹 *हेतु*🌹
🌺 *विविध फुलझाडांची ओळख होणे.*
🌿 *विविध पानांच्या आकाराची ओळख होणे.*
🎋 *परिसरातील औषधी वनस्पतींची ओळख होणे.*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🔻 *साहित्य*:🔻
🌀 *कुंडी*
🌐 *काळी माती.*
🎋 *विविध फुलझाडांची कलमे/रोपे.*
🌵 *विविध शोभेच्या झाडांची कलमे/रोपे*
🌿 *परिसरातील उपलब्ध औषधी वनस्पतींची रोपे.*
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
✅ *कृती:* ✅
🌷 *प्रथम: कुंड्यामध्ये काळी माती भरुन घ्यावी.*
🌷 *विविध फुलझाडांची लागवड करावी.*
🌷 *विविध शोभेच्या झाडांची लागवड करावी.*
🌷 *परिसरात उपलब्ध होणा-या औषधी वनस्पतींची लागवड करणे.उदा.तुळस,कोरफड,दुर्वा,अडुळसा इ.रोपांची लागवड करणे.*
🌷 *अशा रितीने ह्या उपक्रमातुन विद्यार्थ्यांना विविध औषधी वनस्पतींची ओळख, विविध पानांचे आकार,व 'वृक्ष लागवड व संवर्धन'यांचे ज्ञान मिळते.*
🌷 *झाडांना पाणी घालणे,कुंडीतील रोपांची निगा राखणे,या मुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेत वाढ होते.*
🌷 *विद्यार्थी या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात*.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
✍🏻 *संगीता भांडवले*✍🏻
*मु अ जि प प्रा शा शेंडी*
*ता.वाशी जि.उस्मानाबाद*
http//myshikshankatta.blogspot.com
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
*आपणास हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा*
*हे व अशेच शालेय उपक्रम,बालकविता,वैचारीक लेख व चारोळी लेखनासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या.वाचा व प्रतिक्रिया नोंदवा.आपल्या सुचनांचे स्वागत केले जाईल.*
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
myshikshankatta.blogspot.com
No comments:
Post a Comment