Monday, March 20, 2017

जागतिक चिमणी दिन-२०मार्च

।।मोगरा।।
सुकला पालापाचोळा
आला कडक उन्हाळा
ठेवुन दाणापाणी अंगणात
पक्षांप्रती दाखवा जिव्हाळा!

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment