My school-My Activity 2017-18
*विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे*
आज दि ३१/७/२०१७ रोजी कु.समीक्षा रामचंद्र वीर इ.४थी हिचा वाढदिवस शालेय परिपाठात साजरा केला.सर्व मित्र मैत्रीणिंने शुभेच्छा दिल्या.समीक्षा ने सर्वांना चॉकलेट दिले.वाढदिवस म्हंटलं की मुले खुप आनंदी असतात ना!
या सर्वांचे माझ्या कँमे-यात कैद आजचे हसरे क्षण....
शब्दांकन..
संगीता भांडवले
मुख्याध्यापक
जि प प्रा शा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
No comments:
Post a Comment