Wednesday, August 5, 2026

माझा वर्ग माझा उपक्रम.. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे. ( 2026-27)

🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथील इयत्ता चौथीची कु. संस्कृती कवडे हिला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

प्रिय संस्कृती,
तुझ्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट सदैव नांदो. शिक्षणात तू उत्तरोत्तर प्रगती करत राहो, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तुझे भविष्य उज्ज्वल होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉💐

– श्रीमती संगीता भांडवले
वर्गशिक्षिका, इयत्ता चौथी
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव

No comments:

Post a Comment