🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु. प्रणव विश्वेकर याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
प्रिय प्रणव,
तुझे आयुष्य आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराटीने सदैव उजळून निघो. शिक्षणात तू उत्तरोत्तर प्रगती करत राहो, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉💐
– श्रीमती संगीता भांडवले
वर्गशिक्षिका, इयत्ता चौथी
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव
No comments:
Post a Comment