Friday, August 7, 2026

माझा वर्ग माझा उपक्रम. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे (2026-27)

*माझा वर्ग माझा उपक्रम* 
🎂 श्रावणी बाळासाहेब राऊत हिचा अनोखा वाढदिवस साजरा
💐💐💐💐💐💐
*पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्ती नगर, वाशी, जि. धाराशिव* येथे इयत्ता चौथीतील  कु.श्रावणी बाळासाहेब राऊत हिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त श्रावणीने इतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप न करता शाळेसाठी पाण्याचे जार घेण्यासाठी बंद पाकीटातून आर्थिक मदत दिली. तिच्या या उपक्रमातून शाळेप्रती असलेले प्रेम, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणपूरक विचार दिसून आला.
श्रावणीच्या या स्तुत्य उपक्रमाचे मुख्याध्यापिका  श्रीमती देवळे अनुराधा,शिक्षकवृंद श्री सुनील गिरवरकर, श्रीमती अंधारे छाया, श्रीमती गवई बबीता, श्रीमती भांडवले संगीता, श्रीमती नंदिनी मेहत्रे आणि सर्व विद्यार्थ्यांनी कौतुक केले. यावेळी तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

✒️शब्दांकन 
 *श्रीमती भांडवले संगीता*
वर्गशिक्षिका 
इयत्ता: चौथी

माझा वर्ग माझा उपक्रम.. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे (2026-27)

श्रेयस उंदरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी येथे इयत्ता चौथीतील विद्यार्थी श्रेयस उंदरे याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्गातील विद्यार्थ्यांनी श्रेयसला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त श्रेयसने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
वर्गशिक्षिका व सर्व विद्यार्थ्यांनी श्रेयसला निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 🎉🎂🌹

Thursday, August 6, 2026

माझा वर्ग माझा उपक्रम.. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे. (2026-27)

*माझा वर्ग माझा उपक्रम*💐💐💐💐💐💐विद्यार्थिनी सूर्वी बनसोडे हिचा वाढदिवस उत्साहात साजरा
💐💐💐💐💐💐
पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्तीनगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथे इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सूर्वी बनसोडे हिचा वाढदिवस आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सूर्वी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व  शिक्षक ,वर्गमित्र व मैत्रिणींना लेखन साहित्याचे वाटप करून आनंद द्विगुणित केला.
शाळेतील शिक्षकांनी सूर्वी हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनीही वाढदिवसाचे गीत गाऊन तिला शुभेच्छा दिल्या. या आनंददायी उपक्रमामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
💐💐💐💐💐💐
✒️शब्दांकन 
 *श्रीमती संगीता भांडवले*

Wednesday, August 5, 2026

माझा वर्ग माझा उपक्रम. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे.(2026-27)

🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथील इयत्ता चौथीची कु. श्रावणी गायकवाड हिला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

प्रिय श्रावणी,
तुझे आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाने सदैव बहरून जावो. शिक्षणात तू दिवसेंदिवस प्रगती करत राहो, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉

– श्रीमती संगीता भांडवले
वर्गशिक्षिका, इयत्ता चौथी
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव

माझा वर्ग माझा उपक्रम.. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे.(2026-27)

🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु. प्रणव विश्वेकर याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

प्रिय प्रणव,
तुझे आयुष्य आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराटीने सदैव उजळून निघो. शिक्षणात तू उत्तरोत्तर प्रगती करत राहो, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉💐

– श्रीमती संगीता भांडवले
वर्गशिक्षिका, इयत्ता चौथी
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव

माझा वर्ग माझा उपक्रम.. विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे. ( 2026-27)

🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथील इयत्ता चौथीची कु. संस्कृती कवडे हिला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

प्रिय संस्कृती,
तुझ्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट सदैव नांदो. शिक्षणात तू उत्तरोत्तर प्रगती करत राहो, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तुझे भविष्य उज्ज्वल होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉💐

– श्रीमती संगीता भांडवले
वर्गशिक्षिका, इयत्ता चौथी
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती नगर, वाशी, जिल्हा धाराशिव

Saturday, August 1, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी*
💐💐💐💐💐💐
पी एम श्री जि प प्राथमीक शाळा शिवशक्ती नगर वाशी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर  श्रीमती गवई बबीता व श्रीमती भांडवले संगीता यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती सोप्या भाषेत सांगितली. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्याचा आनंद घेऊन  कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला व महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प केला.

कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती छाया अंधारे ,श्री सुनील गिरवलकर, श्रीमती नंदिनी म्हेत्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मुख्याध्यापिका श्रीमती देवळे अनुराधा यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
✒️ शब्दांकन ✒️
*श्रीमती संगीता भांडवले*

आनंददायी शनिवार अंतर्गत ..अवांतर वाचन... वर्तमानपत्र वाचन उपक्रम

*आनंददायी शनिवार अंतर्गत वर्तमानपत्र वाचन उपक्रम*
📚📚📚📚📚📚
*पी एम श्री जि प प्रा शाळा शिवशक्ती नगर वाशी जि. धाराशिव*
📖📖📖📖📖📖
आज आमच्या शाळेत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत *इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन*
 हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, सामान्य ज्ञान वाढवणे आणि दैनंदिन घडामोडींची माहिती मिळवून देणे हा होता.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील विविध बातम्या, क्रीडा, हवामान, विज्ञान, शिक्षण आणि मनोरंजन यांसारख्या विभागांचे वाचन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बातम्यांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला तसेच महत्त्वाच्या बातम्यांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले आणि आपली मतेही व्यक्त केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांचे वाचन कौशल्य सुधारले आणि वर्तमान घडामोडींबाबतची जिज्ञासा अधिक वाढली. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. शेवटी मुख्याध्यापिका श्रीमती देवळे अनुराधा यांनी  विद्यार्थ्यांना नियमित वर्तमानपत्र वाचण्याचा सल्ला देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाचे आयोजन वर्गशिक्षिका श्रीमती संगीता भांडवले यांनी केले होते. 
📰📰📰📰📰📰
*वाचाल तर वाचाल*
*ग्रंथ हेच गुरू*
✒️✒️✒️✒️✒️✒️

📝 *Tr. Sangita Bhandwale*📝

Tuesday, June 24, 2025

कौन बनेगा ज्ञानपती..प्रश्नमंजुषा

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम तुम्ही देखील पाल्ल्याच्या तयारीसाठी या उपक्रमातील प्रश्नमंजुषा घेऊ शकता. मी माझ्या शाळेत दरवर्षी हा उपक्रम प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती, विचारा तुम्ही सांगतो आम्ही?, ज्ञानकुंभ या विविध सदराद्वारे चालू ठेवलेला आहे. प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करण्यासाठी आवश्यक उपक्रम. 1ते 100 सलग भाग असून 500 प्रश्न  आहेत.

Wednesday, March 5, 2025

माझे सामान्य ज्ञान विचारा तुम्ही सांगतो आम्ही?

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे .आपल्या पाल्यासाठी आजच हा उपक्रम तुम्ही देखील आपल्या पाल्ल्याच्या तयारीसाठी या उपक्रमातील प्रश्नमंजुषा घेऊ शकता. मी माझ्या शाळेत गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती, विचारा तुम्ही सांगतो आम्ही?, ज्ञानकुंभ या विविध सदराद्वारे चालू ठेवलेला आहे. प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करण्यासाठी आवश्यक उपक्रम.

Monday, February 17, 2025

माझे सामान्य ज्ञान. विचारा तुम्ही सांगतो आम्ही?

Friday, February 14, 2025

माझे सामान्य ज्ञान. विचारा तुम्ही सांगतो आम्ही?

माझे सामान्य ज्ञान. विचारा तुम्ही सांगतो आम्ही?

Thursday, February 13, 2025

Tuesday, February 11, 2025

    इयत्ता पहिली पासून या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे .पहिली ची मुले देखील या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात आणि कोणत्याही प्रश्नाची उत्तरे चुटकी सरशी देतात.

Monday, February 10, 2025

Sunday, February 9, 2025

माझे सामान्य ज्ञान. विचारा तुम्ही -सांगतो आम्ही?

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे.

    इयत्ता पहिली पासून या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे .पहिली ची मुले देखील या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात आणि कोणत्याही प्रश्नाची उत्तरे चुटकी सरशी देतात.

माझे सामान्य ज्ञान. विचारा तुम्ही -सांगतो आम्ही?

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे.

    इयत्ता पहिली पासून या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे .पहिली ची मुले देखील या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात आणि कोणत्याही प्रश्नाची उत्तरे चुटकी सरशी देतात.

Friday, February 7, 2025

माझे सामान्य ज्ञान.विचारा तुम्ही -सांगतो आम्ही?

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे .आपल्या पाल्यासाठी आजच हा उपक्रम तुम्ही देखील आपल्या पाल्ल्याच्या तयारीसाठी या उपक्रमातील प्रश्नमंजुषा घेऊ शकता. मी माझ्या शाळेत गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती, विचारा तुम्ही सांगतो आम्ही?, ज्ञानकुंभ या विविध सदराद्वारे चालू ठेवलेला आहे. प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करण्यासाठी आवश्यक उपक्रम.

Thursday, February 6, 2025